...म्हणून मी प्लेबॉय बनलो, आरोपी अयानची पोलिसासमोर धक्कादायक कबुली

Amaravati Crime Case : या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अयान अहमदला पोलिसांनी अटक केली आहे. त्याची सध्या चौकशी सुरू आहे.
ayan ahmed

ayan ahmed

sakal

Updated on

अमरावती लैंगिक अत्याचार प्रकरणाने राज्यात चांगलीच खळबळ उडाली असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अयान अहमदला पोलिसांनी अटक केली आहे. त्याची सध्या चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान त्याने धक्कादायक कबुली दिली आहे. “पहिल्या प्रेमभंगानंतर मी प्लेबॉय बनलो,” असे त्याने पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com