मित्रानेच केला मित्राचा गेम, मुली पटवण्याची शर्यत अन् पैशांच्या वादातून घेतला बदला; अमरावती प्रकरणात मोठा खुलासा

Amravati Crime Case Major Reveal : अयान आणि उजैर या दोन मित्रांमधील वादातूनच संबंधित व्हिडिओ बाहेर आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा अधिकच रंगली आहे.
Amravati crime news

Amravati crime news

Esakal

Updated on

अमरावती लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाच्या तपासात दररोज धक्कादायक बाबी समोर येत आहेत. अशातच आता अयान आणि उजैर या दोन मित्रांमधील वादातूनच संबंधित व्हिडिओ बाहेर आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा अधिकच रंगली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com