Amravati MLC Election Drama
esakal
अमरावतीतील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर अवघ्या एका दिवसांत बिजोरिया पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.