Vidhan Parishad Election : अमरावतीत चुरशीची लढत, विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात पाच उमेदवार, प्रवीण पोटेंना नेमकं कुणाचं आव्हान?

Amravati Vidhan Parishad Election : वंचित बहूजन आघाडीच्या चांदूररेल्वे नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक डॉ. नीलेश विश्वकर्मा यांनीही आज अखेरच्या दिवशी नामांकन दाखल केले आहे.
Amravati Vidhan Parishad Election

Amravati Vidhan Parishad Election

esakal

Updated on

अमरावती, ता. १ ः विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी चार उमेदवारांनी नामांकन दाखल केले. त्यामुळे या रिंगणात आता पाच उमेदवार आले आहेत. यामध्ये माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे, डॉ. नीलेश विश्वकर्मा, माजी आमदार विप्लव बाजोरिया व प्रशांत महल्ले यांचा अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com