अयानचा आणखी एक कारनामा उघड; थार गाडी, नोटांचे बंडल अन् पिस्तूल आली कुठून? मोठा खुलासा...

source of Thar car and pistol Ayan Ahmed : एक व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये त्याच्याकडे थार गाडी, नोटांचे बंडल आणि पिस्तूल दिसत आहे.
Ayan Ahmed Case

Ayan Ahmed Case

esakal

Updated on

Ayan Ahmed Amravati case full details : अमरावती लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्याबाबत दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. नुकताच त्याचा एक व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये त्याच्याकडे थार गाडी, नोटांचे बंडल आणि पिस्तूल दिसत आहे. एवढा पैसा आणि पिस्तूल त्याच्याकडे नेमके कुठून आले, याचा तपास सध्या सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com