Who Owned Pistols Used by Ayan Ahmed in Viral Reel?
esakal
अमरावती : अयान अहमद याने रील तयार करण्यासाठी थार वाहनाचा वापर केला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता विशेष म्हणजे त्या वाहनामध्ये दोन्ही पिस्टलही आढळून आल्या होत्या. त्या पिस्टल नेमक्या कुणाच्या याची माहिती आता समोर आली आहे. संबंधित पिस्टल या वाहन मालकाच्याच असल्याचे अयाने पोलिसांना सांगितलं आहे.