Amravati: सुखी संसाराचं स्वप्न अन् सोबतीचा प्रवास चार महिन्यातच संपला! ट्रॅव्हल्सच्या धडकेत नवदाम्पत्याचा जागीच मृत्यू

Fatal Accident Near Wadura Bypass in Amravati: अमरावतीतील बडनेरा परिसरात खासगी ट्रॅव्हल्स बसच्या धडकेत नवविवाहित दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Amravati

Amravati

esakal

Updated on

अमरावती: बडनेरा परिसरातील वडुरा नवीन बायपासजवळ खासगी बसने (ट्रॅव्हल्स) दुचाकीला जोरदार धडक देऊन चिरडल्यामुळे नवदाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी (ता. १४) रात्री ही दुर्घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com