फोनवर बोलेना, इग्नोर करतो! तरुणीनं तरुणाचे आक्षेपार्ह फोटो केले व्हायरल, फेक अकाउंटवरून पाठवले नातेवाईकांना

Amravati News एका २१ वर्षीय युवतीने युवकासोबत बोलावे, यासाठी आग्रह धरून त्याची व त्याच्या आईची बदनामी केली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक चौकशी केली जात आहे.
A woman in Amravati has been accused of misusing social media.

A woman in Amravati has been accused of misusing social media.

Esakal

Updated on

आतापर्यंत युवकांनी युवतींची बदनामी केल्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. परंतु एका २१ वर्षीय युवतीने युवकासोबत बोलावे, यासाठी आग्रह धरून त्याची व त्याच्या आईची बदनामी केली. याप्रकरणात फ्रेजरपुरा पोलिसांनी युवतीविरुद्ध (वय २१) गुन्हा दाखल केला आहे. शहरातील फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत राहणार युवक (वय २१) अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याचे शालेय शिक्षण शहरातच झाले. Police have registered a case and are investigating further

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com