Amravati City Bird Election 2025 ( फोटो सौजन्य : प्रशांत निकम, शुभम गिरी )
esakal
राज्यात सर्वत्र नगर परिषद निवडणुकीचा माहौल सुरू असला तरी अमरावती शहरात पक्षी निवडणुकीमुळे हिवाळ्यात वातावरण तापले आहे. ही निवडणूक स्थानिक पक्ष्यांची असली शिक्रा या शिकारी पक्ष्यांच्या जातकुळीतील शेंडी शिक्रा, सामान्य ससाणा, फाल्कन सारखे शिकारी पक्षी अमरावती जिल्ह्यात आढळल्याचे पक्षी मित्रांचे म्हणणे आहे.एकप्रकारे ही निवडणूक पारदर्शक व्हावी याकरिता अमरावती क्षेत्राबाहेरील स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाल्याचे दिसून येते.