अमरावतीत स्वच्छतेचा बोजवारा; कंत्राटदार नियुक्तीच्या प्रक्रियेला खीळ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या तलवारी म्यान

Amravati Cleanliness Crisis : पाचही झोनमधील स्वच्छतेच्या कामासाठी पुरेशी यंत्रणा कंत्राटदार उभी करू न शकल्याने बोजवारा उडाला असून जागोजागी कचऱ्याचे ढीगारे साचू लागले आहेत.
Amravati Cleanliness Crisis

Amravati Cleanliness Crisis

esakal

Updated on

अमरावती : महानगरातील साफसफाई व स्वच्छतेच्या कामाचे नियोजन पुर्णतः फसले आहे. जुन्या कंत्राटदारांना बाद करीत नविन कंत्राटदार नियुक्त करण्याच्या मनपा प्रशासनाच्या प्रक्रियेला खिळ बसली आहे. पाचही झोनमधील स्वच्छतेच्या कामासाठी पुरेशी यंत्रणा कंत्राटदार उभी करू न शकल्याने बोजवारा उडाला असून जागोजागी कचऱ्याचे ढीगारे साचू लागले आहेत. या मुद्दयावर सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांनीही आता आपल्या तलवारी म्यान केल्याने संशयाचे वलय निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com