

Amravati News
esakal
अमरावती: पाच दिवसांच्या नवजात बालिकेसह एक १९ वर्षीय नवविवाहिता, अशा दोघींचे जमिनीत पुरलेले मृतदेह पोलिस व तहसीलदारांच्या उपस्थितीत बाहेर काढण्यात आले. विविध भागांतील या घटना आहेत. त्यापैकी सायंकाळी नवविवाहितेचे इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले.