Amravati Crime : जन्मदात्या आईचे मुलीसोबत धक्कादायक कृत्य, कारण वाचून तुम्हालाही येईल संताप

Minor Girl Allegedly Abused by Mother : आरोपी आईसह अन्य एकाविरुद्ध मुलीला जबर मारहाण व अनन्वित अत्याचार करून धमकी दिल्याप्रकरणी वरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Minor Girl Allegedly Abused by Mother

Minor Girl Allegedly Abused by Mother

esakal

Updated on

अमरावती : अल्पवयीन मुलीवर जन्म देणाऱ्या आईनेच अनन्वित अत्याचार केले. एका व्यक्तीच्या मदतीने मशीनने तिचे केस कापून टक्कल करून तिला त्रास दिला. पट्ट्याने जबर मारहाण केली, असा गंभीर आरोप पीडित अल्पवयीन मुलीने तक्रारीत केला आहे. वरुड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com