लिफ्ट देण्याच्या बहाण्याने 'तो' कष्टकरी महिलांना निर्जनस्थळी न्यायचा अन् असं काही करायचा की...; अमरावतीत धक्कादायक प्रकरण समोर

Amravati Serial Offender Targeting Working Women Arrested : मनीष अनिल जोशी असं अटक आरोपीचं नाव आहे. त्याला अमरावती पोलीसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपीने आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यात लूटमार, विनयभंग, जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
Amravati Serial Offender Targeting Working Women Arrested

Amravati Serial Offender Targeting Working Women Arrested

esakal

Updated on

अमरावती शहरातील कष्टकरी महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसून घेतल्यावर निर्जनस्थळी त्यांना चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या सराईतास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. सदर व्यक्तीने शहरातील पाच गुन्ह्यांची कबुली दिली आहे. मनीष अनिल जोशी (वय ३३, रा. पार्वतीनगर, अमरावती), असे अटक संशयिताचे नाव आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी दिली. आरोपीने आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यात लूटमार, विनयभंग, जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com