

Samruddhi Expressway Accident Near Dhamangaon Railway
esakal
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे परिसरात समृद्धी महामार्गावर ट्रक आणि बोलेरो टेम्पो पिकअपमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात प्राथमिक माहितीनुसार ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, २१ जण गंभीर जखमी झाले आहेत. समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ९७ जवळ हा अपघात झाला.