

Three Newborns Die In Amravati Hospital Fire As Bhandara Recalls The 2021 Tragedy That Killed 10 Newborn Babies
sakal
भंडारा: अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता कक्षात (एसएनसीयू) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने भंडारा जिल्हा रुग्णालयातील 'त्या' काळरात्रीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.