Amravati : आईस्क्रीम पार्लरमध्ये गोरखधंदा! छापा पडताच प्रेमीयुगुलाला आत सोडून मालक फरार

Amravati Ice Cream Parlor Raid : कठोरा मार्गावरील दीप वितोंडे याच्या फोझन डिलाइट आईस्क्रीम पार्लरमध्ये प्रेमीयुगुलांना एकांतात वेळ घालविण्यासाठी प्रति तास ४०० रुपये दराने जागा उपलब्ध करून देण्यात येत होती.
Amravati Ice Cream Parlor Raid

Amravati Ice Cream Parlor Raid: Illegal Couple Rooms Busted

esakal

Updated on

अमरावती, ता. ३० : युवक-युवतींना एकांत मिळावा, यासाठी ४०० रुपये प्रति तास या दराने जागा उपलब्ध करून देणाऱ्या कठोरा मार्गावरील फोझन डिलाइट आईस्क्रीम पार्लरवरमध्ये मालकाने एका प्रेमीयुगुलास आत सोडून स्वत: कुलूप लावून मालक पसार झाला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com