अमरावतीत क्रिकेट सट्टा खेळणाऱ्यांचा धुमाकूळ; महानगरपालिकेच्या उद्यानाजवळ रंगेहात पकडलं, आयफोनसह मुद्देमाल जप्त

Amravati IPL Betting Racket Busted : दस्तूरनगर महानगरपालिका बगीचाजवळ दिल्ली कॅपिटल विरुद्ध गुजरात टायटन्स, या आयपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान हा सट्टा सुरू होता. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली.
Amravati IPL Betting Racket Busted

Amravati IPL Betting Racket Busted

esakal

Updated on

अमरावती : शहरामध्ये क्रिकेट सटोडियांचे जाळे खोलवर रुजलेले असून, गुन्हे शाखेने शहरात आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणाऱ्यास अटक केली आहे. दस्तूरनगर परिसरात महानगरपालिकेच्या उद्यानाजवळ ही कारवाई केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com