कैद्याकडं आयफोन! तुरुंगात शिक्षा की मौजमजा? अमरावती कारागृहाची 'बनी बनाई व्यवस्था' चव्हाट्यावर

Amravati Jail iPhone Scandal : गेल्या काही दिवसांपासून तुरुंगातील कैद्याकडे फोन असल्याची कुजबुज होती. मात्र, ५ ऑक्टोबर रोजी कारागृह अधिकाऱ्यांनी केलेल्या विशेष तपासणीवेळी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आता दोघांविरुधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Amravati Jail iPhone Scandal

Amravati Jail iPhone Scandal

esakal

Updated on

iPhone found with prisoners inside Amravati Jail: अमरावती कारागृहाची सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. येथील अंडा सेलमध्ये असलेल्या कैद्याजवळ चक्क आयफोन आढळला आहे. याशिवाय दुसऱ्या बराकीत किपॅडचे दोन फोन आणि बॅटरी आढळून आल्या आहेत. या घटनेनंतर तुरुंग प्रशासनामध्ये खळबळ उडाली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com