Simple Footpath Wedding: अमरावतीत उड्डाणपुलाखाली फुटपाथवर रंगला साधेपणाचा अनोखा विवाहसोहळा; सोशल मीडियावर कौतुकाची लाट

उड्डाणपुलाखालील फुटपाथवर पार पडलेल्या साध्या पण भावस्पर्शी विवाहसोहळ्याची शहरात आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा
A simple wedding under Amravati flyover goes viral

A simple wedding under Amravati flyover goes viral

Sakal

Updated on

अमरावती : आजकालच्या विवाहसमारंभांमध्ये लाखो रुपयांचे मंगल कार्यालय, रिसॉर्ट, लॅान, चमचमीत खाद्यपदार्थ, महागडे कपडे, तामझाम आणि गाडी-घोड्यांची रेलचेल, असे चित्र दिसून येते. मात्र, अमरावती शहरात नुकताच एक विवाहसोहळा चक्क उड्डाणपुलाखालील फुटपाथवर अतिशय साधेपणाने पार पडला. या अनोख्या विवाहाची शहरासह सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com