अमरावतीच्या रामपुरी कॅम्पमध्ये शिरला बिबट; चार तासांनंतर वनविभागाने घेतले ताब्यात, नागरिकांची मोठी गर्दी

Leopard In Rampuri Camp Godown : तब्बल साडेचार तासांच्या प्रयत्नांनंतर वनविभागाच्या पथकाने यशस्वी मोहीम राबवून त्या बिबट्याला ताब्यात घेण्यात यश मिळविले.
Amravati Leopard Rescue

Amravati Leopard Rescue

esakal

Updated on

अमरावती : शहरातील रामपुरी कॅम्प भागातील एका गोदामात सोमवारी (ता.२६) बिबट शिरल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. दाट लोकवस्तीच्या भागातून तब्बल साडेचार तासांच्या प्रयत्नांनंतर वनविभागाच्या पथकाने यशस्वी मोहीम राबवून त्या बिबट्याला ताब्यात घेण्यात यश मिळविले. यावेळी परिसरात नागरिकांचा मोठा जमाव झाला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com