अमरावतीच्या महापौरपदी भाजपचे श्रीचंद तेजवणी; काँग्रेसच्या उमेदवाराचा केला पराभव; AIMIM च्या एका नगरसेवकाची भाजपला साथ

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीचंद तेजवणी यांना एकूण 55 मतं मिळाली, तर डॉ. संजय शिरभाते यांना 16 मतं मिळाली.
Amravati Mayor Election

Amravati Mayor Election

esakal

Updated on

अमरावतीच्या महापौरपदी भाजपचे श्रीचंद तेजवणी यांची निवड झाली आहे. महापौर पदाच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या डॉ. संजय शिरभाते यांचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत एमआयएमच्या एक महिला सदस्याने श्रीचंद तेजवाणी यांना समर्थन दिलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळत विविध चर्चांना उधाण आलं आहे. या निवडणुकीत श्रीचंद तेजवणी यांना एकूण 55 मतं मिळाली, तर डॉ. संजय शिरभाते यांना 16 मतं मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com