Amravati News : अमरावतीतील एमडी तस्करीचं मुंबई कनेक्शन उघड; दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल, चौघांना अटक...

Amravati MD Drugs Smuggling Case : ड्रग्स तस्करीची लिंक ही मुंबई शहरासोबत जुळली असल्याची माहिती गुन्हे शाखेने केलेल्या प्राथमिक चौकशीतून पुढे आली आहे.
Amravati MD Drugs Smuggling Case Mumbai

Amravati MD Drugs Smuggling Case Mumbai

esakal

Updated on

अमरावती : अमरावती शहरात तीन कोटी ११ लाख ८५ हजार रुपयांचे २ किलो ८० ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त केले आहे. ड्रग्स तस्करीची लिंक ही मुंबई शहरासोबत जुळली असल्याची माहिती गुन्हे शाखेने केलेल्या प्राथमिक चौकशीतून पुढे आली आहे. त्यामुळे विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com