'दादा नको म्हणू, बॉयफ्रेंड बनव', अल्पवयीन मुलीला सल्ला, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल

Amravati Crime: Minor Girl Pressured to Accept Boyfriend : तो जे म्हणेल ते कर, पण त्याला दादा म्हणून नको, असा सल्ला देऊन अल्पवयीन मुलीवर दबाव टाकण्यात आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Amravati Crime: Minor Girl Pressured to Accept Boyfriend

Amravati Crime: Minor Girl Pressured to Accept Boyfriend

esakal

Updated on

अमरावती : तू त्याला बॉयफ्रेण्ड कर, त्याच्यासोबत मैत्री कर, तो जे म्हणेल ते कर, पण त्याला दादा म्हणून नको, असा सल्ला देऊन अल्पवयीन मुलीवर दबाव टाकण्यात आला. गाडगेनगर पोलिस ठाण्यात संशयित युवकासह (वय २०) एक महिला (वय २६), अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com