रवी राणांना थेट संदेश! नवनीत राणांनी ज्या भाजप उमेदवाराविरोधात प्रचार केला, पक्षाने त्यांनाच केलं महापौर...

BJP Names Mayor Opposed by Navneet Rana in Amravati : मनपा निवडणुकीत रवी राणा यांनी भाजप विरोधात युवा स्वाभिमानचे उमेदवार उभे केले होते. त्या उमेदवारांच्या समर्थनार्थ नवनीत राणा यांनी खुली भूमिका घेतली होती. त्याच उमेदवारांना भाजपाने आता महापौर पदी निवड केली आहे.|
Amravati mayor election

Amravati mayor election

esakal

Updated on

कृष्णा लोखंडे

महापालिकेच्या सत्ताकारणात भाजपने संख्याबळ जुळवताना युवा स्वाभिमानला जवळ केले असले तरी राष्ट्रवादी अजित पवार गटालाही सोबत घेतले आहे. सार्वत्रिक निवडणुकीत भाजपसोबत राहून विरोधात काम केल्याने आलेली नाराजी दूर करण्यासाठी महापौर भाजपचा, असा प्रचार निवडणुकीपश्चात राबविणाऱ्या युवा स्वाभिमानला त्यांच्याच शैलीत राष्ट्रवादीला जवळ करून चेकमेट दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com