#votetrendlive अमरावती महानगर पालिकेत भाजपचे वर्चस्व 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

अमरावती - अंत्यत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपने अमरावती महानगर पालिकमध्ये वर्चस्व स्थापन केले आहे. त्यांचे 45 नगरसेवक निवडून आले आहेत. पहिल्यादांच भाजपला येथे एकहाती सत्ता मिळाली आहे. यापूर्वी कॉग्रेस आणि राष्ट्रवादीची इथे सत्ता होती. या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्‍का बसला आहे. त्यांचे फक्‍त 15 नगरसेवक निवडून आले आहेत. तर एमआयएम या पक्षाला येथे मोठे यश मिळाले आहे. त्यांचे दहा नगरसेवक विजयी झाले आहे. एमआयएममुळे कॉंग्रेसला मोठा धक्‍का बसल्याचे चित्र आहे. बसपला पाच, युवा स्वाभीमानला तीन, शिवसेनेला सात, रिपाई आठवलेला एक तर एक अपक्ष विजयी झाला आहे.

अमरावती मनपा
भाजप - 45
एमआयएम - 10
काँगेस - 15
बीएसपी - 5
युवा स्वाभिमान - 3
शिवसेना -  7
अपक्ष - 1
रिपाई (आठवले) 1
एकूण 87

Web Title: Amravati Municipal Corporation BJP win