Amravati Draft Voter List Error
esakal
महापालिकेच्या मतदारयादीत मोठ्या प्रमाणावर घोळ झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. हजारो मतदारांची नावे त्यांच्या मूळ प्रभागातून बेपत्ता असून ती दुसऱ्या प्रभागांत समाविष्ट झाली आहेत. यादीतील या घोळाचा फटका सर्वच राजकीय पक्षांना बसण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यांनी महापालिकेत धाव घेत आक्षेप दाखल करून यादी तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.