अमरावती मनपाची पहिलीच आमसभा वादळी, नामांतरासह गाजरे 'हे' मुद्दे, शहरातील अस्वच्छतेवरून नगरसेवक आक्रमक!

Amravati Municipal Corporation First Meeting Turns Stormy : स्वच्छता कंत्राटदार बदलण्यात आल्यानंतरही शहर अस्वच्छ का? यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. यासोबतच महापालिकेचे नामांतर अमरावती-बडनेरा महापालिका, असे करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
Amravati Municipal Corporation First Meeting Turns Stormy

Amravati Municipal Corporation First Meeting Turns Stormy

esakal

Updated on

Councillors slam administration over poor sanitation; proposal to rename civic body to Amravati-Badnera Municipal Corporation : अमरावती : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या पहिल्या आमसभेत नवीन नगरसेवकांसह अनुभवी नगरसेवकांनी स्वच्छतेच्या मुद्द्यावर प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत वाभाडे काढले. स्वच्छता कंत्राटदार बदलण्यात आल्यानंतरही शहर अस्वच्छ का? यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. यासोबतच महापालिकेचे नामांतर अमरावती-बडनेरा महापालिका, असे करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com