Amravati Municipal Corporation
: महापालिकेची जप्ती मोहीम, दोन दिवसांत महापालिकेची एक कोटी रुपयांची कर वसुली
Amravati Municipal Corporation : महापालिकेने थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी प्रारंभ केलेल्या जप्ती मोहिमेस उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. मालमत्ता जप्तीच्या धाकाने थकबाकीदारांनी थकीत कर भरण्यास सुरवात केली
अमरावती : दोन दिवसांत एक कोटी रुपयांवर थकीत कर वसुली केली आहे. महापालिकेच्या क्षेत्रात ३९०५ मालमत्ताधारकांकडे सुमारे १२१ कोटी रुपये कर थकीत आहे. मनपाने २८ फेब्रुवारीपर्यंत दोन टक्के दंड माफ करीत थकीत कर भरण्यासाठी सवलत दिली आहे.