Amravati Election Update : रवी राणांच्या पक्षामुळे भाजपाला बसणार फटका? अमरावती महापालिकेत काट्याची टक्कर, असं असेल समीकरण...

Amravati Municipal Corporation elections 2025 : एकूण २२ प्रभागातील ८७ जागांसाठी महापालिकेची निवडणूक १५ जानेवारीस होत आहे. निवडणुकीच्या या आखाड्यात राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष व इतर पक्षांचे मिळून ६६० उमेदवार रिगणात आले आहेत.
Amravati Municipal Corporation elections 2025

Amravati Municipal Corporation elections 2025

esakal

Updated on

Amravati Municipal Corporation elections 2025 : एकूण २२ प्रभागातील ८७ जागांसाठी महापालिकेची निवडणूक १५ जानेवारीस होत आहे. निवडणुकीच्या या आखाड्यात राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष व इतर पक्षांचे मिळून ६६० उमेदवार रिगणात आले आहेत.

महापालिका निवडणुकीच्या रिंगणात नऊ मोठे राजकीय पक्ष असले तरी यंदाची निवडणूक भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी अजित पवार यांच्यातील सामन्याने गाजण्याची शक्यता आहे. युती व आघाडी होऊ न शकल्याने सर्वच पक्ष स्वबळावर रिंगणात आले असले तरी काही ठिकाणी काँग्रेसने मित्रांना मदतीचा हात दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com