Amravati Municipal Election 2026
esakal
Ahead of Amravati municipal elections, BJP MP Anil Bonde’s claim about a Muslim mayor : मनपा निवडणुकीसाठी मतदानाला अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे अमरावतीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओवैसी यांच्या सभांमुळे ही निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसला आता अमरावतीत मुस्लीम महापौर करायचा असल्याचा दावा खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. या दाव्यानंतर भाजपाची प्रचाराची दिशा काय असेल? हे देखील स्पष्ट झालं आहे.