Organ Donation: मृत्यूच्या दुःखातही माणुसकीचा निर्णय! ३० वर्षीय धीरजच्या अवयवदानातून तिघांना मिळणार नवजीवन; अमरावती-नागपूर ग्रीन कॉरिडॉरने रवाना

Amravati Organ Donation Gives Three Patients a New Life: धीरजच्या कुटुंबाचा अवयवदानाचा धाडसी निर्णय; अमरावती-नागपूर ग्रीन कॉरिडॉरमुळे यकृत व दोन मूत्रपिंड वेळेत पोहोचले, तिघांना नवजीवनाची संधी
30 Year Old Dhiraj Organ Donation Saves Three Lives as Liver and Kidneys Are Transported From Amravati to Nagpur

30 Year Old Dhiraj Organ Donation Saves Three Lives as Liver and Kidneys Are Transported From Amravati to Nagpur

sakal

Updated on

अमरावती: आठवड्यापूर्वी अपघातात गंभीर जखमी होऊन कोमात गेलेल्या ३० वर्षीय युवकाच्या अवयवदानाची प्रक्रिया आज अमरावतीत करण्यात आली. धीरज संतोष कलावते असे या युवकाचे नाव आहे. बुधवारी (ता. १९) डॉक्टरांच्या निरीक्षणासाठी त्याचे अवयव सुखरूपपणे पोहोचविण्यासाठी अमरावती ते नागपूरपर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com