Vidarbha Rain News : अमरावती जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस, घरांची पडझड; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अमरावती जिल्ह्यात पावसाचे सातत्य कायम; पूर्णा, अप्पर वर्धा व गर्गा या धरणातून व बेंबळा प्रकल्पातून विसर्ग
amravati rain update rain continue last three days alert to village flood dam water level monsoon weather
amravati rain update rain continue last three days alert to village flood dam water level monsoon weathersakal

अमरावती : गेल्या तीन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात पावसाचे सातत्य कायम आहे. परंतु मोठ्या प्रमाणात किंवा मुसळघार पाऊस झालेले नाही. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावल्याने धरणांतील जलसाठ्यात वाढ झाली असून पूर्णा, अप्पर वर्धा व गर्गा या धरणातून व बेंबळा प्रकल्पातून विसर्ग करण्यात येत आहे.

amravati rain update rain continue last three days alert to village flood dam water level monsoon weather
Vidarbha News : विदर्भातील महसूल आणि जिल्हा परिषद वर्तुळात कार्यरत अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत आणखी वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. जिल्ह्यातील चांदुरबाजार तसेच वरुड तालुक्यातील काही गावांना या पावसाचा फटका बसला आहे.

amravati rain update rain continue last three days alert to village flood dam water level monsoon weather
Vidarbha Rain Video : विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; घरे पाण्याखाली, पिकांचे नुकसान

वरुड तालुक्यातील हातुर्णा ये ढगफुटी सदृश स्थिती निर्माण झाली होती. येथील सात घरांची पडझड झाली असून ४१ नागरिकांना घरात पाणी शिरले. भातकुली तालक्यातील पेढी नदीला सुद्धा पूर आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com