Amravati : धक्कादायक! ७७ वर्षीय महिलेची नग्नावस्थेत धिंड, सळईचे चटके अन् मिरचीची धुरी दिली

Amravati Crime News : अमरावतीत ७७ वर्षीय महिलेला सळईने चटके देऊन मिरचीची धुरी दिल्याचा आणि नग्नावस्थेत धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Amravati : धक्कादायक! ७७ वर्षीय महिलेची नग्नावस्थेत धिंड, सळईचे चटके अन् मिरचीची धुरी दिली
Updated on

अमरावतीत एका ७७ वर्षांच्या वृद्ध महिलेसोबत जादुटोण्याच्या संशयावरून अमानुष कृत्य करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. मेळघाटातील रेट्याखेडा गावात हा प्रकार घडलाय. ७७ वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आलेत. पीडित महिला जादुटोणा करत असल्याच्या संशयावरून तिची नग्न धिंड काढण्यात आली. त्यानंतर तोंडाला काळं फासलं गेलं. पीडित महिलेवर अशा अत्याचारामुळे अमरावती जिल्हा हादरला आहे.

Amravati : धक्कादायक! ७७ वर्षीय महिलेची नग्नावस्थेत धिंड, सळईचे चटके अन् मिरचीची धुरी दिली
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या, रस्त्याकडेला टाकला मृतदेह; पार्टनरने तिच्या नावे काढलेला विमा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com