अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Congress, BJP Candidate Names Discussed : अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध पक्षांकडून रणनीती आखली जात आहे.
Amravati Teacher Constituency Election

Amravati Teacher Constituency Election

esakal

Updated on: 

Amravati Teacher Constituency Election: अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची तारीख जाहीर होताच राजकीय पक्ष आणि शिक्षक संघटनांच्या तयारीला वेग आला आहे. या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबरला मतदान होणार असून २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उमेदवारांच्या नावांवर आता चर्चा सुरू झाली आहे. अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध पक्षांकडून रणनीती आखली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com