

Amravati Accident
sakal
अमरावती : वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने गुरुवारी (ता. नऊ) रात्री चुलतभावाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर शुक्रवारी (ता. १०) दुपारी एका मालवाहू ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यात चुलत बहिणीचा जागीच मृत्यू झाला. एकापाठोपाठ काही तासांत चुलत भावा-बहिणीच्या मृत्यूने कानफोडी गावात शोककळा पसरली आहे.