Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

Amravati Man Climbs Water Tank With Gas Cylinder : संजय ऊर्फ शिवा गोविंद पराडकर संशयिताचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या चमुने पोलिस बंदोबस्तात संशयित शिवा पराडकर याच्या दोन्ही चहटपऱ्यांचे अतिक्रमण काढून नेले होते.
Amravati Man Climbs Water Tank With Gas Cylinder After Tea Stall

Amravati Man Climbs Water Tank With Gas Cylinder After Tea Stall

Esakal

Updated on: 

अमरावती : अतिक्रमणात उभारलेल्या चहाटपऱ्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढल्याने त्याचा राग मनात धरून एकाने पाण्याच्या टाकीवर पेट्रोल व सीलिंडर सोबत घेऊन चढल्यावर सीलिंडरचा स्फोट केल्याने चांगलीच खळबळ उडाली. स्फोटानंतर संशयित फरार झाला.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com