Amruta Fadnavis: गरबा सर्वसमावेशक उत्सव; मुस्लिमांच्या प्रवेशाला विरोध का? अमृता फडणवीस यांची भूमिका

Amruta Fadnavis Speaks On Muslim Entry At Garba Events: गरबा हा सर्वसमावेशक उत्सव असल्याचे अमृता फडणवीस यांचे मत; मुस्लिमांच्या प्रवेशाला विरोध करण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट करत सामाजिक सलोखा आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन
Amruta Fadnavis Raises Question On Muslim Entry To Garba Says Garba Is A Festival For Everyone And Should Be Inclusive

Amruta Fadnavis Raises Question On Muslim Entry To Garba Says Garba Is A Festival For Everyone And Should Be Inclusive

sakal

Updated on

चंद्रपूर : गरबा सर्वसमावेशक उत्सव असून, तो पाहण्यासाठी किंवा त्याचा आनंद घेण्यासाठी मुस्लिम व्यक्ती येत असेल, तर त्यात गैर काहीही नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मंगळवारी (ता. ८) चंद्रपुरात मांडली. भाजप नेते नितेश राणे यांनी गरबा उत्सवात मुस्लिमांना प्रवेश देऊ नये, अशी भूमिका मांडल्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच फडणवीस यांनी त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com