Gadchiroli Road Accident : चामोर्शी मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक; बाप-लेकासह तिघांचा घात, दोघांचा जागीच मृत्यू!

Ashti Tragic Crash : एचपी पेट्रोल पंपासमोर घडला थरार; एक तरुण गंभीर, अनकोडा गावावर पसरली शोककळा
Seriously injured youth shifted to Chandrapur district hospital.

Seriously injured youth shifted to Chandrapur district hospital.

Sakal

Updated on: 

आष्टी (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी-चामोर्शी मार्गावर मंगळवारी भरधाव वेगात असलेल्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. आष्टी येथील एचपी पेट्रोल पंपासमोर घडलेल्या या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून, एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दुर्घटनेमुळे अनकोडा आणि परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...