Parbhani News: कुठेही जा, किमान ३० रुपये द्या!; परभणीत ऑटोचालकांची मनमानी भाडेवाढ, नागरिक संतप्त

Minimum Fare Increased from Rs 20 to Rs 30 Amid LPG Price Hike: परभणी शहरातील ऑटो रिक्षाचालकांनी भाडे २० रुपयांवरून ३० रुपयांपर्यंत वाढवले; मीटर वापर टाळला जातो; प्रवाशांनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

परभणी: शहरातील ऑटो रिक्षाचालकांनी सर्रास मनमानी करत किमान भाडे २० रुपयांवरून थेट ३० रुपयांपर्यंत वाढवले आहे. एलपीजी दरवाढीचा आधार घेत प्रवाशांकडून जादा भाडे आकारले जात असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. एलपीजी दरवाढ झाली असली तरी त्याचा इतका मोठा भार थेट प्रवाशांवर टाकणे अन्यायकारक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com