

Bhandara Crime News
esakal
भंडारा: शहरातील आंबेडकर वॉर्ड परिसरात गुरुवारी (ता. ६) दुपारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे. साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.