Bhandara MIDC Raid
esakal
भंडारा : जिल्हा पुरवठा अधिकारी आणि त्यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी परिसरातील गॅस सिलेंडरच्या अनधिकृत गोदामावर छापा टाकला. या कारवाईत घरगुती व व्यावसायिक वापराचे मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून संबंधित गोदामाला सील लावण्यात आले आहे.