
घाटंजी (जि. यवतमाळ) : तालुक्यात कार्यरत असलेल्या भारत फायनान्शियल इन्क्लूजन लिमिटेड (पूर्वी इंडसइंड फायनान्शियल इन्क्लूजन लिमिटेड) या मायक्रोफायनान्स कंपनीत कर्मचाऱ्यांनीच तब्बल सोळा लाख पस्तीस हजार रुपयांचा मोठा आर्थिक अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.