Crime: भयंकर! क्षुल्लक वाद विकोपाला गेला; २१ वर्षीय तरूणाने १२ वर्षीय भावाला संपवलं, अमरावतीत धक्कादायक कृत्य

Amravati Youth Murder Brother: अमरावतीमध्ये कोंबडीवरून झालेल्या वादानंतर एका चुलत भावाने त्याच्या १२ वर्षांच्या भावावर लोखंडी रॉडने हल्ला केला. घरातच त्याची हत्या केली आहे.
Crime

Crime

ESakal

Updated on

महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भातकुलीमध्ये चिकनवरून झालेल्या किरकोळ वादात एका चुलत भावाने त्याच्या १२ वर्षांच्या भावावर लोखंडी रॉडने हल्ला केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे आरोपीने ही घटना अपघात म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांपासून गुन्हा लपला नाही. त्यांनी त्याला अटक केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com