Bike Accident : स्पोर्ट्स बाईक झाडावर आदळून भीषण अपघात, बुलढाण्यात 3 मित्रांचा मृत्यू

Buldhana Bike Accident : बुलढाण्यातील भोकरवाडीजवळ स्पोर्ट्स बाईकचा अपघात होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. गाडी झाडावर आदळल्याने हा अपघात झालाय.
Bike Accident : स्पोर्ट्स बाईक झाडावर आदळून भीषण अपघात, बुलढाण्यात 3 मित्रांचा मृत्यू
Updated on

चिखली जाफ्राबाद रोडवर स्थित भोकारवाडी जवळ भरधाव दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडावर आदळली. यात दुचाकीस्वार दोन तरुणांचा जागीच मृत्यू तर एका तरुणाला रुग्णालयात दाखल करतांना मृत्यू झाला आहे. हा अपघात आज २५ मार्च रोजी दुवारी १२ वाजेच्या सुमारास झाला. रोहित महादू चाबूकस्वार (२४), शुभम रमेश चाबूकस्वार (२५), सोनू सुपडू उसरे (२३) असे मृत तरुणांचे नाव असून तिघेही तरुण छ. संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील पिंपरी य़ेथील रहीवाशी आहे.

Bike Accident : स्पोर्ट्स बाईक झाडावर आदळून भीषण अपघात, बुलढाण्यात 3 मित्रांचा मृत्यू
Prashant Koratkar: कोरटकरची अटक खरंच बेकायदेशीर? तयारी दाखवूनही पोलिसांनी चौकशीला का बोलावलं नाही? 'कोर्टरुम'मधला युक्तिवाद
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com