Knife Attack : दुचाकीस्वारांवर चाकूहल्ला; अडीच लाखांचा ऐवज लुटला

Amravati Crime : अमरावतीतील मार्डी मार्गावर व्हिडिओ शूटिंगची माहिती असलेल्या दुचाकीस्वारावर अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला करून ₹२.६ लाखांची सामग्री लुटली. हा हल्ला मित्रासोबत रिल बनवून घराकडे जात असताना झाला.
Knife Attack
Knife Attacksakal
Updated on

अमरावती : व्हिडिओ शूटिंगची माहिती असल्याने मित्रासोबत रिल बनवून परत घराकडे येत असताना मार्डी मार्गावर पाच ते सहा अनोळखी व्यक्तींनी दुचाकीस्वारास अडवून चाकूने हल्ला केला. त्यानंतर दोन लाख ६० हजारांची सामग्री लुटली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com