BJP Amravati City President Appointment
esakal
अमरावती : भारतीय जनता पक्षात अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाने वेग घेतल्याचे बोलले जात असून २४ तासांतच नवनियुक्त शहराध्यक्ष नितीन गुडधे पाटील यांच्या नियुक्तीवर स्थगिती आणण्यात आली आहे. त्यामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.