

Maharashtra Politics Vanjari Micro Planning Strengthens Maha Vikas Aghadi as BJP Leaders in Alliance Feel Ignored
sakal
-मंगेश गोमासे
नागपूर : राज्यात भाजपची सत्ता, हेविवेट नेत्यांसह मंत्री, आमदार आणि खासदारांची फौज मैदानात उतरली असतानाही नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे ॲड. अभिजित वंजारी यांनी बाजी मारली. भाजपच्या हायटेक प्रचारावर ॲड. वंजारींचे मायक्रो प्लॅनिंग भारी पडल्याची चर्चा रंगली आहे.