Parinay Fuke : त्यामुळं शिवसेनेचा बाप मीच!…भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य अन् शिंदेसेना खवळली

BJP MLA Parinay Fuke Calls Himself Shiv Sena’s Father : परिणय फुके यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं असून यावरून महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
parinay fuke
parinay fukeesakal
Updated on

Political Controversy in Bhandara : भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांनी शिवसेनेबाबत एका वादग्रस्त विधान केलं आहे. शिवसेनेचा बाप मीच आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. भंडाऱ्यात पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं असून यावरून महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com