BJP MLC Sandeep Joshi announces retirement from politic

BJP MLC Sandeep Joshi announces retirement from politic

esakal

विधानपरिषदेची मुदत संपताच राजकारणातून निवृत्त होणार, राजकीय परिस्थितीला कंटाळून भाजप आमदाराचा तडकाफडकी निर्णय!

BJP MLC Sandeep Joshi to Retire from Politics : आमदार संदीप जोशी यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. एक परिपत्रक प्रसिद्ध करत त्यांनी यांदर्भातील माहिती दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
Published on

BJP MLC Sandeep Joshi announces retirement from politics after legislative council term ends : विधानपरिषदेचे सदस्य आमदार संदीप जोशी यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. एक परिपत्रक प्रसिद्ध करत त्यांनी यांदर्भातील माहिती दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. महत्त्वाचे म्हणजे आमदार संदीप जोशी यांच्या या निर्णयानंतर त्यांच्या नागपूरमधील घराबाहेर भाजपच्या कार्यकर्ते गर्दी केली असून त्यांनी राजकारणातून निवृत्त होऊ नये, अशी भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com