Bombay High Court: कारवाईतील त्रुटींवरून पोलिसांवर मुंबई हायकोर्टाचे ताशेरे, थेट पोलिस महासंचालकांना दिले महत्त्वाचे निर्देश

Mumbai High Court Issues Key Directives to Maharashtra DGP: पोलिसांच्या कार्यपद्धतीवर हायकोर्टाचे ताशेरे; कारवाईतील त्रुटींवरून न्यायालयाने काय म्हटले?
Maharashtra Police Face Bombay High Court Reprimand Over Action Lapses as Director General of Police Receives Key Instructions

Maharashtra Police Face Bombay High Court Reprimand Over Action Lapses as Director General of Police Receives Key Instructions

sakal

Updated on: 

नागपूर: अवैध वाळू वाहतुकीच्या संशयावरून वाहने जप्त करण्याच्या पोलिसांच्या बेकायदेशीर आणि अर्धवट कार्यपद्धतीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांच्या अशा मनमानी कारवाईला आव्हान देणाऱ्या याचिका जवळपास दर आठवड्याला न्यायालयासमोर दाखल होत असल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.

Loading content, please wait...